Winter Superfoods : निरोगी राहण्यासाठी आणि संसर्ग टाळण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा!

| Updated on: Feb 04, 2022 | 10:46 AM

गरमा गरम वरणामध्ये तूप टाकून खाण्याची मजाच काही वेगळी आहे. तूप खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याचा वापर तुम्ही भात, भाकरी आणि चपातीमध्येही करू शकता. त्यात आवश्यक फॅटी ऍसिड असतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, ए, ई मुबलक प्रमाणात असते. जेवणाची चव वाढवण्यासोबतच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

1 / 5
थंडीच्या मोसमात सर्दी, ताप अशा अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. या हंगामात आपल्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करणे महत्वाचे आहे. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने ते तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतेच पण ऋतूतील आरोग्याच्या समस्यांपासून तुमचे रक्षण देखील होते.

2 / 5
डिंकाच्या लाडूचा हिवाळ्याच्या हंगामात आहारात समावेश करा. हे लाडू बनवण्यासाठी डिंक तुपात भाजून त्यात पिठीसाखर घालून लाडू बनवा. ते फायबरने समृद्ध असतात. हे हाडांसाठी चांगले असतात. पचनसंस्थेला निरोगी ठेवते.

3 / 5
हिवाळ्यात तुम्ही अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करू शकता. यामध्ये पालक, मेथी, पुदिना, कांद्याची पात इत्यादी हिरव्या भाज्यांचा समावेश होतो. तुम्ही ते करी, सूप आणि सॅलडच्या स्वरूपात घेऊ शकता. ते अँटिऑक्सिडंट्स, फायबर, जीवनसत्त्वे समृध्द असतात. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत.

4 / 5
रताळे आणि बटाटे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. रताळे उकडा आणि खा. बटाट्याचे अनेक पदार्थ तयार करून आपण खाऊ शकतो. हे वजन कमी करण्यास मदत करतात आणि पचनसंस्था निरोगी ठेवतात.

5 / 5