बदलत्या ऋतूत पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवायची असेल तर या पदार्थांचे नक्की सेवन करा!

| Updated on: Feb 18, 2022 | 6:33 AM

बदलत्या ऋतूमध्ये केळीचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, यामध्ये असलेले फायबर पोटासाठी चांगले मानले जाते. मात्र, जास्त प्रमाणात केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते. बदलत्या ऋतूत तुम्हाला पोटाशी संबंधित काही समस्या असतील तर नारळाच्या पाण्याने आराम मिळू शकतो. नारळाचे पाणी शरीराला हायड्रेट ठेवते.

1 / 5
बदलत्या ऋतूमध्ये केळीचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, यामध्ये असलेले फायबर पोटासाठी चांगले मानले जाते. मात्र, जास्त प्रमाणात केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते.

2 / 5
बदलत्या ऋतूत तुम्हाला पोटाशी संबंधित काही समस्या असतील तर नारळाच्या पाण्याने आराम मिळू शकतो. नारळाचे पाणी शरीराला हायड्रेट ठेवते.

3 / 5
पोट निरोगी ठेवण्यासाठी दही हा एक उत्तम स्रोत मानला जातो. उन्हाळा जवळ आला की, दह्याला आपल्या आहाराचा एक भाग बनवून पोटाशी संबंधित समस्या स्वतःपासून दूर ठेवू शकता.

4 / 5
रोज लिंबू पाणी प्यायल्याने पोट निरोगी राहते. लिंबू शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. लिंबू पाणी प्यायल्यानेही शरीर हायड्रेट राहते.

5 / 5
पपई पोटासाठी रामबाण औषधापेक्षा कमी नाही. बदलत्या ऋतूमध्ये जंक फूडऐवजी पपई दिवसातून एकदा नक्की खा.