Iron Rich Foods : लोह समृद्ध असलेले ‘हे’ 5 पदार्थ आहारात समाविष्ट करा आणि रोगांना दूर ठेवा!
ब्रोकोली आणि पालक या हिरव्या भाज्या लोहाचा खूप चांगला स्त्रोत आहेत. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, ओमेगा 3 फॅटी अॅसिडस्, व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम, जस्त, कॅल्शियम आणि फॉस्फरस सारख्या इतर आवश्यक पोषक घटक देखील असतात. ही भाजी तुमच्या हृदयासाठी चांगली आहे. पालकमध्ये लोहाचा चांगला स्रोत आहे.