Health Care : नाश्त्यामध्ये ‘या’ आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा!

| Updated on: Jan 16, 2022 | 8:19 AM

कोरोनाच्या केसेसमध्ये परत एकदा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळे सध्याच्या हंगामामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे खूप आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे, ज्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते.

1 / 5
कोरोनाच्या केसेसमध्ये परत एकदा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळे सध्याच्या हंगामामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे खूप आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे, ज्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते. आज आपण जाणून घेणार आहोत. नेमक्या कोणत्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी  असते.

2 / 5
अंड्याचा पराठा जवळपास सर्वांनाच खाण्यासाठी आवडतो. अंड्यांमध्ये असलेले प्रथिने आरोग्यासाठी फायदेशीर आहेत आणि नाश्त्यासाठी हा चांगला आहे. यामुळे आपल्या दररोजच्या नाश्त्यामध्ये आपण अंड्याचा पराठा खाऊ शकता.

3 / 5
नाश्त्यात ओट्स खाण्याचा सल्लाही डॉक्टर किंवा तज्ज्ञ देतात. ओट्समध्ये असे अनेक आरोग्यदायी घटक असतात. यामुळे आपल्या सकाळच्या नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश करा. ओट्स तयार करण्यासाठी देखील खूप सोप्पे आहेत.

4 / 5
पनीरमध्ये व्हिटॅमिन डी आणि प्रथिने यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. पनीर चीला बनवण्यासाठी बेसन, पनीर, चवीनुसार मसाले आणि मीठ घ्या. आता बेसनात मीठ घालून तव्यावर घाला. तेलाने थोडेसे बेक केल्यानंतर त्यावर पनीरचे मिश्रण ओतून पुन्हा बेक करा. हा पराठा सर्वांनाच आवडेल.

5 / 5
दररोजच्या नाश्त्यामध्ये इडली हा देखील खूप चांगला पर्याय आहे. इडली बनवण्यासाठी भिजवलेले तांदूळ मिक्स करून घ्या आणि हवे असल्यास चवीनुसार मीठ घाला. आता स्टीमरमध्ये वाफवून घ्या आणि नंतर चटणीबरोबर सर्व्ह करा.