Blood pressure | रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आहारात हे आरोग्यदायी पदार्थ समाविष्ट करा आणि निरोगी राहा!

| Updated on: Jun 05, 2022 | 8:33 AM

बऱ्याच लोकांना पचनासंदर्भात अनेक समस्या असतात. जर पचनसंस्था निरोगी ठेवायची असेल तर आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा नक्की समावेश करावा. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, डाळींचा दररोजच्या आहारात समावेश करणे खूप फायदेशीर आहे. डाळींमधून आपल्या शरीराला प्रथिने मोठ्या प्रमाणात मिळण्यास मदत होते.

1 / 10
उच्च रक्तदाबाची समस्या सुरू झाल्यावर आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. विशेष: यादरम्यान आपण काय खातो आणि काय पितो हे सर्वात महत्वाचे ठरते.

2 / 10
उच्च रक्तदाब दूर करण्यासाठी आपल्याला जीवनशैलीमध्ये काही महत्वाचे बदल करण्याची देखील आवशक्ता असते. यासाठी तुम्हाला तुमची जीवनशैली बदलण्याची गरज आहे.

3 / 10
रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. हे आज आपण बघणार आहोत. काही गोष्टींचा आहारात समावेश करून आपण रक्तदाब नियंत्रित ठेऊ शकतो.

4 / 10
हिरव्या पालेभाज्या खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. जर दररोजच्या आहारामध्ये आपण हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केला तर उच्च रक्तदाबाची समस्या दूर होते.

5 / 10
हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन के, सी, फोलेट, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक असतात. या भाज्या रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

6 / 10
बऱ्याच लोकांना पचनासंदर्भात अनेक समस्या असतात. जर पचनसंस्था निरोगी ठेवायची असेल तर आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा नक्की समावेश करावा.

7 / 10
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, डाळींचा दररोजच्या आहारात समावेश करणे खूप फायदेशीर आहे. डाळींमधून आपल्या शरीराला प्रथिने मोठ्या प्रमाणात मिळण्यास मदत होते.

8 / 10
डाळींमध्ये लोह आणि जस्त देखील मोठ्या प्रमाणात असते. डाळीच्या सेवनाने शरीराला अनेक पोषक तत्वे मिळतात. डाळी आणि सोयाबीनचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.

9 / 10
सर्वांनाच केळी खायला प्रचंड आवडते. केळी खाणे आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. केळीमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतात. तुम्ही याचे अनेक प्रकारे सेवन करू शकता.

10 / 10
विशेष म्हणजे केळीमुळे आपला रक्तदाब नियंत्रणात राहतो. दुपारच्या जेवणामध्ये दूध आणि केळी मिक्स करून खा. मात्र, यामध्ये अजिबात साखर मिक्स करू नका.