Health Care : उन्हाळ्याच्या हंगामात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘या’ खास पदार्थांचा आहारात समावेश करा!

| Updated on: Mar 06, 2022 | 6:00 AM

निरोगी राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला शरीराची रोगप्रतिकारk शक्ती वाढवायची असेल तर तुम्हाला रोज ताजे अन्न खावे लागेल. त्यासोबत व्यायाम करणे देखील खूप महत्वाचे आहे. मात्र, तुम्ही रोज फास्टफूड खाणे टाळा.

1 / 5
निरोगी राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला शरीराची रोगप्रतिकारk शक्ती वाढवायची असेल तर तुम्हाला रोज ताजे अन्न खावे लागेल. त्यासोबत व्यायाम करणे देखील खूप महत्वाचे आहे. मात्र, तुम्ही रोज फास्टफूड खाणे टाळा. त्याऐवजी तुम्हाला फळे, भाज्या, दूध, कडधान्ये, अंडी खावे लागेल. खालील काही पदार्थांचा आपल्या दररोजच्या आहारात समावेश करा आणि निरोगी राहा.

2 / 5
सध्या हंगामामध्ये आपल्या आहारामध्ये सूपचा देखील समावेश करा. मात्र, शक्यतो घरीच सूप तयार करा बाहेरील आणणे टाळाच.

3 / 5
फ्रूट सॅलड अननस, पपई, टरबूज, किवी, हे सर्व एकत्र चांगले मिसळा. यावेळी संत्र्याचा रस आणि मध मिसळून बनवलेला फ्रूट सॅलड खा. हे सॅलड आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे.

4 / 5
1 कप सफरचंद काप, द्राक्षे 2 वाटी कापून, थोडे मीठ, मध दोन चमचे आणि वर मिरपूड टाका. सर्व नीट मिक्स करून दुपारी हे खा.

5 / 5
गाजर-संत्र्याचा रस देखील आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतो. या सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये हा रस दररोज प्यायला हवा. मात्र, ताजा असतानाच प्या.