Health Care : वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारामध्ये या खास 5 पदार्थांचा समावेश करा!
गाजर हिवाळ्यात मुबलक प्रमाणात असते. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात गाजराचा समावेश केला तर ते अधिक फायदेशीर राहिल. 100 ग्रॅम गाजरमध्ये सुमारे 4.8 ग्रॅम साखर असते. यामुळेच दररोजच्या आहारामध्ये गाजराचा समावेश करायला हवा. दररोजच्या आहारामध्ये काकडीचा समावेश करणे खूप फायदेशीर आहे.