Health care tips : जेवण झाल्यानंतरही भूक लागते? मग ‘हे’ खास पदार्थ खा आणि अन्नाची तलप कमी करा!
बऱ्याच वेळा रात्री जेवण करूनही आपल्याला भूक लागते. मग अशावेळी आपण दही खाल्ले पाहिजे. दह्यामध्ये प्रथिने जास्त असतात आणि साखर कमी असते. यामुळे चरबी कमी होण्यास देखील मदत होते. पीनट बटरमध्ये ट्रिप्टोफॅन असते. हे एक प्रकारचे प्रोटीन आहे जे चांगली झोप घेण्यास मदत करते.