Health Care : रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा!
लिंबूवर्गीय फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. जी शरीरातील रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. रक्तदाब कमी करण्यासाठी जवसाच्या बिया देखील खूप उपयुक्त आहेत. जवसाच्या बियांमध्ये आढळणारी खनिजे रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.