Health Tips : निरोगी राहण्यासाठी ‘या’ भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा!
पालक खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे आपल्यापैकी सर्वांनाच माहीती आहे. पालकाचा आहारात समावेश करून आपण अनेक रोग दूर ठेऊ शकतो. डोळे आणि हाडे निरोगी ठेवण्यासाठी पालक मदत करते. ब्रोकोली अनेक आरोग्यदायी फायद्यांसाठी ओळखली जाते.