Health Care : गुणकारी हळद शरीराला ‘या’ गंभीर आजारांपासून ठेवते दूर!
हळद ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हळदीमध्ये आढळणाऱ्या कर्क्युमिनमध्ये अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. ते नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे की, हळदीचे अनेक आरोग्य फायदे आहेत आणि कर्करोग आणि अल्झायमर टाळू शकतात.