हिवाळ्यात निरोगी केस आणि त्वचेसाठी आहारात व्हिटॅमिन ई समृद्ध पदार्थांचा समावेश करा!
आरोग्य तज्ज्ञांच्या मते बदाम रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी सोलून त्याचे सेवन करा. यामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतो. सकाळच्या जेवणामध्ये किमान एक तरी पालेभाजी असली पाहीजे. विशेष: आपल्या दिवसभराच्या आहारामध्ये एकदा तरी पालक खा.