Pregnancy Diet: गरोदर आहात? मग ‘हे’ पदार्थ खाणे टाळाच!

| Updated on: Mar 14, 2022 | 6:30 AM

ज्या माशांमध्ये पारा जास्त असतो ते मासे खाऊ नका. या प्रकारची मासे गर्भधारणेदरम्यान आपल्या गर्भाला हानी पोहोचवू शकतात. प्रक्रिया केलेले मांस टाळा. प्रक्रिया केलेले मांस वापरणारे कोणतेही अन्न खाऊ नका. त्याऐवजी, तुम्ही ताजे चिकन स्ट्रॉ किंवा मटण करी खाऊ शकता.

1 / 5
ज्या माशांमध्ये पारा जास्त असतो ते मासे खाऊ नका. या प्रकारची मासे गर्भधारणेदरम्यान आपल्या गर्भाला हानी पोहोचवू शकतात.

2 / 5
प्रक्रिया केलेले मांस टाळा. प्रक्रिया केलेले मांस वापरणारे कोणतेही अन्न खाऊ नका. त्याऐवजी, तुम्ही ताजे चिकन स्ट्रॉ किंवा मटण करी खाऊ शकता.

3 / 5
अतिरिक्त कॉफी पिणे टाळा. कॅफिनयुक्त पदार्थ बाळाच्या आरोग्यावर वाईट परिणाम करतात.

4 / 5
गरोदरपणामध्ये कच्ची अंडी खाणे टाळाच. त्यात साल्मोनेला नावाचे काही बॅक्टेरिया असतात. अंडी खाल्ल्यास गर्भाला इजा होऊ शकते

5 / 5
जंक फूडमुळे आरोग्याला हानी पोहोचते. आणि जर तुम्ही गर्भवती असाल, तर तुम्ही या प्रकारचे अन्न खाणे टाळाच.