Oily food : तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर करा ‘या’ 5 गोष्टी, अनेक समस्या दूर होण्यास होईल मदत!
तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर काळी मिरी आणि ओवा गरम पाण्यात मिक्स करून प्या. रोज असे केल्याने अन्न सहज पचते आणि छातीत जळजळ होण्याची समस्याही दूर होते. गरम पाणी त्वचेसाठीही फायदेशीर आहे. जर तुम्ही नेहमीच तेलकट पदार्थ खात असाल तर तुम्ही नक्कीच गरम पाणी प्यावे.