भाजलेले चणे खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. विशेष: हिवाळ्याच्या हंगामात आपण दररोज सकाळी भाजलेले चणे खाल्ले पाहिजेत. चण्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, लोह आणि इतर अनेक जीवनसत्त्वे असतात. ते रक्तातील साखर आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यात मदत करतात.