Health Tips : हिवाळ्यात या पदार्थांमध्ये गूळ मिक्स करा आणि आरोग्यदायी फायदे मिळवा!
हिवाळ्याच्या थंडगार वातावरणात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्याच्या हंगामात गुळाचा आहारात समावेश करणे अत्यंत फायदेशीर आहे. विशेष म्हणजे जर आपण गुळासोबत तिळाचे देखील सेवन केले तर सर्दी, खोकला आणि फ्लूसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.