Winter Food : हिवाळ्यात दररोजच्या आहारामध्ये ‘या’ पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर!
हिवाळ्याच्या हंगामात निरोगी राहण्यासाठी नेमक्या कोणत्या फळांचा आणि भाज्यांचा आहारात समावेश केला पाहिजे. हे आपण आज बघणार आहोत. हिवाळ्याच्या हंगामात आपण मुळ्याचा आहारात समावेश करावा. मुळ्यामध्ये फायबर, बीटा कॅरोटीन, पोटॅशियम आणि बी जीवनसत्त्व असते.