Indian spices : दररोजच्या आहारामध्ये या मसाल्यांचा वापर करणे फायदेशीर, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे!
हळदीमध्ये कर्क्यूमिन असते. जे एक अँटिऑक्सिडेंट आहे. हळद हृदयाच्या समस्या, जळजळ कमी करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. त्रिफळा पचन समस्या टाळण्यासाठी फायदेशीर आहे. आपण दररोजच्या आहारामध्ये त्रिफळाचा समावेश केला पाहिजे.