Health Care Tips | तुम्हीही दुपारी कडक उन्हात व्यायाम करता का? मग सावधान…,वाचा महत्वाची माहिती!
हिवाळा, उन्हाळा, पावसाळा कोणताही हंगाम असो...काही लोक आपल्या शरीराकडे लक्ष देत व्यायाम बाराही महिने करतात. पण उन्हाळ्यात तापमान वाढले की अतिरिक्त व्यायाम करावा लागतो. त्यामुळे यादरम्यान आपण काही टिप्स नक्कीच फाॅलो करणे खूप जास्त महत्वाचे आहे. बऱ्याच लोकांना दुपारच्या वेळी व्यायाम करण्याची सवय असते. मात्र, हे हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये ठिक आहे. मात्र, या सध्याच्या हंगामामध्ये दुपारी व्यायाम करणे टाळा.