हिवाळ्याच्या हंगामात आहारामध्ये ‘या’ खास चिक्कीचा समावेश करा आणि निरोगी राहा!
हिवाळ्याच्या हंगामात आहारामध्ये गुळाचा समावेश करणे खूप फायदेशीर आहे. विशेष म्हणजे या हंगामात आपण गुळाची चिक्की देखील खाऊ शकता. यासाठी 250 ग्रॅम शेंगदाणे, 200 ग्रॅम गूळ, अर्धा कप पाणी आणि काही सुकामेवा आपल्याला लागणार आहे.