Skin care : चमेलीचे तेल त्वचा आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!
चमेलीची फुले खूप सुगंधित असतात. या फुलाचा उपयोग जास्त करून अत्तरे बनवण्यासाठीही केला जातो. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, चमेलीचे फुल आणि तेल आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे.
1 / 5
चमेलीची फुले खूप सुगंधित असतात. या फुलाचा उपयोग जास्त करून अत्तरे बनवण्यासाठीही केला जातो. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, चमेलीचे फुल आणि तेल आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे.
2 / 5
चमेलीच्या फुलांमध्ये भरपूर मॉइस्चरायझिंग गुणधर्म आहेत, ज्यामुळे आपल्या चेहर्याची त्वचा ताजी राहू शकते. चमेलीच्या फुलांची पेस्ट तेलात मिसळून चेहऱ्यावर लावल्याने आपला चेहरा चमकदार बनतो.
3 / 5
चमेलीच्या फुलांचा रस लावल्याने तुमचा चेहरा चमकदार होतो. तसेच चमेलीच्या तेलात असलेले मॉइश्चरायझर आपले कोरडे केस कोमल आणि मऊ करते.
4 / 5
जर तुम्ही चमेलीचे पाने आणि फुलांची पेस्ट बनवून तुमच्या डोळ्यांवर लावली तर डोळ्या खालील डाग सर्कल कमी होतील. चमेली आणि खोबरेल तेल आपल्या त्वचेवर लावले तर तुमची त्वचा ताजी राहते.
5 / 5
जमेलीचे तेल आपल्या केसांना लावले तर आपल्या केसांची वाट होते. जर तुमची त्वचा कोरडी पडत असेल तर त्यावर चमेली तेल लावल्यास त्वचा ओलसर राहते.