Hair Care : जाड आणि चमकदार केसांसाठी कलोंजीचे तेल अत्यंत फायदेशीर, वाचा !
कलोंजीच्या तेलात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियाचे गुणधर्म आहेत. हे जीवाणू आणि घाणीपासून बचाव करतात. कलोंजीच्या तेलामुळे डोक्यातील कोंड्याची समस्या दूर होते.
1 / 5
कलोंजी तेलात नायझेलॉन आणि थाइमक्विनॉन असते. हे केसांच्या मुळांना पोषण देते. यामुळे केस गळण्याची समस्या कमी होते.
2 / 5
कलोंजीच्या तेलात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियाचे गुणधर्म आहेत. हे जीवाणू आणि घाणीपासून बचाव करतात. कलोंजीच्या तेलामुळे डोक्यातील कोंड्याची समस्या दूर होते.
3 / 5
आपण घरीही कलोंजीचे तेल बनवू शकता. हे करण्यासाठी आपल्याला मेथीचे दाणे, कलोंजी, खोबरेल तेल आणि एरंडेल तेल आवश्यक असेल.
4 / 5
सर्वातप्रथम मेथी आणि कलोंजीची पावडर बनवा. त्यानंतर नारळ तेल आणि एरंडेल तेल घालून मिक्स करा. ते एका कंटेनरमध्ये बंद करा आणि सूर्यप्रकाशात ठेवा. तेल दर 1 ते 2 दिवसात ढवळत रहा. 2 ते 3 आठवडे ठेवा.
5 / 5
आपण हे तेल आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरू शकता. तेलाने मालिश करण्याच्या 30 मिनिटांनंतर आपण केस धुतले पाहिजेत. (टीप : कुठल्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)