Lavender Oil : निरोगी त्वचेसाठी अशा प्रकारे लॅव्हेंडर तेलाचा वापर करा, वाचा!
लॅव्हेंडर तेल अनेक फायद्यांसाठी ओळखले जाते. लॅव्हेंडर तेलाच्या सुगंधाने मानसिक आराम आणि शांतता मिळते. लॅव्हेंडर तेल आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. एक चमचा मध घ्या आणि त्यात लॅव्हेंडर तेलाचे 2-3 थेंब घाला. हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि काही मिनिटे हलक्या हाताने मसाज करा.