Side Effects of Tea : चहा पिण्याचे ‘हे’ 5 मोठे दुष्परिणाम वाचा!
निकोटीन किंवा कॅफीनचे सेवन केल्याने पोटात आम्ल निर्माण होते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला चहाचे व्यसन असेल तर तुमच्या पोटात गॅस आणि अॅसिडिटीची समस्या सुरू होते आणि पचन प्रक्रिया मंदावते. मंद पचन प्रक्रियेमुळे, संपूर्ण पाचन तंत्र विस्कळीत होते. चहा प्यायल्याने तुमच्या शरीराला कॅफीनमुळे झटपट ऊर्जा मिळते.