उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी काहीतरी खास बनवायचे आहे? मग आजच चायनीज व्हेज रोल तयार करा, जाणून घ्या रेसिपी!
कांद्याला चांगला रंग आल्यानंतर त्यामध्ये घेतलेल्या सर्व भाज्या एकत्र करून टाका. भाज्या मऊ झाल्यावर त्यात मसाले, मीठ आणि सर्व सॉसेज घाला. आता त्यात मॅश केलेले उकडलेले बटाटे आणि नूडल्स घाला. आता मळलेल्या पीठाचे रोल तयार करा आणि त्यामध्ये भाजी आणि नूडल्सचे मिश्रण घाला आणि छान रोल तयार करा. आता हे रोल गरम तेलामध्ये तळून घ्या आणि गरमा गरम सर्व्ह करा.