मऊ, मुलायम, गुलाबी ओठ हवेत? घरीच बनवा खास क्रीम, ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी प्रभावी!
बीट किसून त्याचा रस काढा आणि त्यात शिया बटर घाला. रात्री झोपण्यापूर्वी या क्रीमने ओठांवर मसाज करा. यामुळे ओठांवरील काळेपणा दूर जाण्यास मदत होईल. गुलाबाच्या काही पाकळ्या बारीक करून त्यात थोडे बटर मिसळा. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या ओठांवर लावा आणि काही वेळ मसाज करा.