Skin Care : ‘हे’ खास फेसपॅक घरी तयार करा आणि हिवाळ्यातही तजेलदार त्वचा मिळवा!
पावसाळा असो किंवा हिवाळा त्वचेची काळजी घेणे महत्वाचे आहे. हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडण्याची सामान्य समस्या आहे. कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी अनेकजण बाजारामधून उत्पादने खरेदी करतात. मात्र, म्हणावा तसा फरक पडत नाही. मात्र, कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकता.