PHOTO : आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आंब्याची पाने फायदेशीर, वाचा!
आंब्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी सारखे जीवनसत्त्वे असतात. यात स्टिरॉइड्स, अल्कलॉईड्स, राइबोफ्लेविन, थायमीन, फिनोलिक, बीटा-कॅरोटीन, फ्लेव्होनॉइड्स देखील असते.
1 / 5
आंब्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी सारखे जीवनसत्त्वे असतात. यात स्टिरॉइड्स, अल्कलॉईड्स, राइबोफ्लेविन, थायमीन, फिनोलिक, बीटा-कॅरोटीन, फ्लेव्होनॉइड्स देखील असते. आंब्याची पाने टेरपेनोईड्स आणि पॉलीफेनॉल समृद्ध असतात. आरोग्याशी संबंधित अडचणी दूर करण्यात ते मदत करतात.
2 / 5
पोटाशी संबंधित समस्यांसाठी आंब्याची पाने खाऊ शकतात. यासाठी तुम्ही आंब्याची पाने गरम पाण्यात रात्रभर घाला आणि झाकून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या.
3 / 5
आंब्याची पाने त्वचेच्या जखमा भरुन काढण्यासाठी वापरले जाऊ शकते. जखम भरुन काढण्यासाठी तुम्ही आंब्याच्या पानांची पेस्ट लावू शकता.
4 / 5
संग्रहीत छायचित्र
5 / 5
आंब्याची पाने खोकला दूर करण्यासाठी वापरता येतात. यासाठी आपण आंब्याच्या पानांचा पेस्ट तयार करा. त्यात थोडासा मध घालून त्याचे सेवन करा. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)