Health Tips : मधुमेह आणि रक्तदाबावर गुणकारी ‘आंब्याची पाने’, अशाप्रकारे वापर करा!
आंब्याची पाने आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्याच्या वापराने ताबडतोब रक्तातील साखर नियंत्रण केली जाते. त्यात फायबर, व्हिटामिन सी आणि पॅक्टिन असते, जे मधुमेहासाठी खूप फायदेशीर आहे.
1 / 5
संग्रहीत छायाचित्र
2 / 5
आंब्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी सारखे जीवनसत्त्वे असतात. यात स्टिरॉइड्स, अल्कलॉईड्स, राइबोफ्लेविन, थायमीन, फिनोलिक, बीटा-कॅरोटीन, फ्लेव्होनॉइड्स देखील असते.
3 / 5
पोटाशी संबंधित समस्यांसाठी आंब्याची पाने खाऊ शकतात. यासाठी तुम्ही आंब्याची पाने गरम पाण्यात रात्रभर घाला आणि झाकून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या. रक्तदाब दूर करण्यासाठी आंब्याची पाने फायदेशीर आहे.
4 / 5
एका संशोधनात आंब्याच्या पानांवर विस्तृत अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासात असे आढळून आले आहे की, मधुमेहाच्या रुग्णांसाठी आंब्याची पाने संजीवनी औषधी वनस्पती प्रमाणेच आहेत. याचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
5 / 5
सकाळी रिकाम्या पोटी आंब्याच्या पानांचे पाणी प्यायल्याने जास्त फायदा होतो. याशिवाय आंब्याची पाने सुकवून, त्याची पावडर तयार करुन दररोज सकाळी रिकाम्या पोटी पाण्यात मिसळून प्या. मधुमेह रूग्णांना या दोन्ही पद्धतींच्या वापरामुळे बराचसा फायदा मिळतो.