Beauty Benefits : कोरड्या केसांची आणि केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी खोबरेल तेलात कापूर मिक्स करून लावा, वाचा फायदे!

| Updated on: Jan 13, 2022 | 6:00 AM

जर केस गळतीची समस्या तुम्हाला असेल तर खोबरेल तेलामध्ये कापूर मिक्स करून केसांची मालिश करा. यामुळे केस गळती कमी होण्यास मदत होईल. हिवाळ्याच्या हंगामामध्ये कोरड्या केसांची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. मग यावेळी खोबरले तेलामध्ये कापूर मिक्स करून केसांना लावा. यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होतो.

1 / 5
जर केस गळतीची समस्या तुम्हाला असेल तर खोबरेल तेलामध्ये कापूर मिक्स करून केसांची मालिश करा. यामुळे केस गळती कमी होण्यास मदत होईल.

2 / 5
हिवाळ्याच्या हंगामामध्ये कोरड्या केसांची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. मग यावेळी खोबरले तेलामध्ये कापूर मिक्स करून केसांना लावा. यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होतो.

3 / 5
जर तुम्हाला कोंडयाचा त्रास होत असेल तर खोबरेल तेलात थोडा कापूर मिसळून टाळूवर मसाज करा. या तेलामुळे कोंडापासून आराम मिळण्यास मदत होते.

4 / 5
त्वचेवरील डागांसाठी तुम्ही नारळाच्या तेलात थोडे कापूर मिसळून वापरू शकता. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी या तेलाने चेहऱ्यावर मसाज करा.

5 / 5
खोबरेल तेलामध्ये अँटी-फंगल गुणधर्म असतात. कोमट खोबरेल तेलात कापूर मिसळून काही काळ नखांची मालिश करू शकता. यामुळे हळूहळू बुरशी कमी होण्यास मदत होऊ शकते.(टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)