Health | सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, या खास गोष्टी लक्षात ठेवा
नाश्ता केल्यानंतर लगेच आंघोळ करू नये. असे केल्याने पचनक्रिया मंदावते. याचा पचनसंस्थेवर खूप वाईट परिणाम होतो. खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ केल्याने शरीराचे तापमान कमी होते. सकाळी उठल्यानंतर दोन तासांच्या आत नाश्ता केला पाहिजे. तुमच्या शरीराला रात्रीनंतर पाणी आणि अन्नाची गरज असते.