Hair | लांब आणि मजबूत केसांसाठी पपईचा हेअर मास्क वापरा, जाणून घ्या त्याचे फायदे!
पपईमध्ये पॅपेन एन्झाइम असते, ते टाळूला एक्सफोलिएट करते. त्वचेच्या मृत पेशी काढून टाकते, टाळूची घाण काढून टाकते. स्कॅल्प स्वच्छ आणि निरोगी ठेवते.पपई हे कोंड्यावर उपचार करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. डोक्यातील कोंडा बहुतेक टाळूच्या कोरडेपणामुळे होतो. पपईत व्हिटॅमिन ए असते, ते सेबम उत्पादनास प्रोत्साहन देते. यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होतो.