Ramzan 2022 : ईदच्या निमित्ताने हे ट्रेंडी ड्रेस नक्कीच ट्राय करा, लूक सुंदर दिसेल!

| Updated on: Apr 12, 2022 | 9:54 AM

ईद हा मुस्लिमांचा सर्वात खास सण आहे. या निमित्ताने स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. नवीन कपडे घातले जातात. यावेळी तुम्ही कोणत्या प्रकारचे आउटफिट्स ट्राय करू शकता ते जाणून घेऊयात. पांढरा सूट घातल्यानंतर खूपच सुंदर दिसतो. जीन्ससोबत तुम्ही पांढऱ्या रंगाचा कुर्ताही घालू शकता. लूक पूर्ण करण्यासाठी तुम्ही झुमके घ्याला. या लूकमध्ये तुम्ही खूप स्टायलिश दिसाल.

1 / 5
ईद हा मुस्लिमांचा सर्वात खास सण आहे. या निमित्ताने स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. नवीन कपडे घातले जातात. यावेळी तुम्ही कोणत्या प्रकारचे आउटफिट्स ट्राय करू शकता ते जाणून घेऊयात.

2 / 5
पांढरा सूट घातल्यानंतर खूपच सुंदर दिसतो. जीन्ससोबत तुम्ही पांढऱ्या रंगाचा कुर्ताही घालू शकता. लूक पूर्ण करण्यासाठी तुम्ही झुमके घ्याला. या लूकमध्ये तुम्ही खूप स्टायलिश दिसाल.

3 / 5
शरारा सूट ईदच्या निमित्ताने घालण्यास खास आहे. तुम्ही विविध रंग आणि डिझाइनमध्ये शरारा निवडू शकता. यासोबत दुपट्टा घेऊ शकतात. हा शरारा सूट संपूर्ण मेकअप केल्यानंतर सुंदर दिसतो.

4 / 5
जर तुम्हाला साधे राहायला आवडत असेल तर तुम्ही प्रिंटेड सूट घालू शकता. तुम्ही लाल रंगाचा प्रिंटेड सूट निवडू शकता. तुम्ही पलाझो किंवा जीन्ससोबत प्रिंटेड कुर्तीही कॅरी करू शकता.

5 / 5
मिरर वर्क सूट तुम्ही ईदसारख्या प्रसंगी घालू शकता. यामध्ये तुमचा लूक अतिशय सुंदर दिसेल. त्यासोबत तुम्ही कानातले पण घालू शकता.