आपण नेहमीच ऐकले आहे की, कोरफड आपल्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. मात्र, काही लोक आपल्या दररोजच्या आहारामध्ये कोरफडीचा रसाचा समावेश करतात. कोरफडीच्या अतिसेवनामुळे नुकसान होऊ शकते.
हृदयाचा त्रास, डायरिया, लघवीत रक्त, किडनीच्या समस्या, शरीरात पोटॅशियमचं प्रमाण कमी होणं आणि स्नायूंच्या समस्या उद्भवू शकतात. कोरफडीचा जास्त वापर केल्याने मूत्रपिंडाचे कार्य पूर्णपणे बंद होऊ शकते.
बऱ्याच चाचण्यांमध्ये असे दिसून आले आहे की, कोरफडीच्या अतिवापरामुळे काही लोकांमध्ये यकृताची समस्या देखील निर्माण झाली आहे.
कोरफड