Herbal Tea : उत्तम पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी ‘हा’ हर्बल चहा प्या!
हा चहा बनवण्यासाठी तुम्हाला 1 चमचे गुलाबाच्या पाकळ्या (ताज्या किंवा वाळलेल्या), अर्धा चमचा लिकोरिस, एक कप पाणी आणि तुमच्या आवडीचे स्वीटनर लागेल. सर्वप्रथम ताज्या गुलाबाच्या पाकळ्या पाण्याने स्वच्छ करा. जर तुम्ही कोरड्या पाकळ्या वापरत असाल तर त्या पाण्याने स्वच्छ करू नका.