Skin Care Tips | त्वचेच्या असंख्य समस्या दूर करण्यासाठी गुलाब पाणी गुणकारी, वाचा फायदे!

| Updated on: May 24, 2022 | 9:25 AM

गुलाब पाण्यामध्ये त्वचा गोरी करण्याचे गुणधर्म असतात. हे काळे आणि लाल रंगाचे ठिपके काढून टाकण्यास मदत करते. यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते. त्वचेची पीएच पातळी राखण्यासाठी गुलाब पाणी फायदेशीर ठरते. यामुळे मुरुम आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. त्यामुळे पीएच पातळी संतुलित करण्यात गुलाब पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. गुलाब पाण्यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.

1 / 10
उन्हाळ्याच्या हंगामात तीव्र सूर्यप्रकाश आणि सन टॅनमुळे त्वचा निर्जीव आणि निस्तेज होते. अशा परिस्थितीत तुम्ही निरोगी त्वचेसाठी गुलाब पाणी वापरू शकता. गुलाब पाणी तुमच्या त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्यास मदत करते.

2 / 10
विशेष म्हणजे गुलाब पाण्याचा वापर तुम्ही टोनर म्हणून देखील करू शकता. गुलाब पाणी गुलाबाच्या पाकळ्यापासून तयार केले जाते. त्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत होते.

3 / 10
गुलाब पाण्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. यामध्ये मुरुम आणि जळजळ देखील दूर होते. तुम्ही ते अनेक प्रकारे वापरू शकता.

4 / 10
क्लिन्जर आणि फेसपॅकमध्ये मिसळून त्वचेवर लावू शकता. रात्री झोपण्याच्या अगोदर चेहऱ्याला गुलाब पाणी लावून झोपल्याने त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.

5 / 10
गुलाब पाण्यामध्ये त्वचा गोरी करण्याचे गुणधर्म असतात. हे काळे आणि लाल रंगाचे ठिपके काढून टाकण्यास मदत करते. यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते.

6 / 10
त्वचेची पीएच पातळी राखण्यासाठी गुलाब पाणी फायदेशीर ठरते. यामुळे मुरुम आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. त्यामुळे पीएच पातळी संतुलित करण्यात गुलाब पाणी महत्त्वाची भूमिका बजावते.

7 / 10
गुलाब पाण्यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ते मुरूमाची समस्या दूर करते. मुरुमांमुळे होणारी जळजळ देखील गुलाब पाण्यामुळे कमी होते.

8 / 10
गुलाबपाणी त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवते. त्वचेला हायड्रेट ठेवते. हे त्वचेला मॉइश्चरायझ करण्याचे काम करते. उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही गुलाबपाणी वापरू शकता.

9 / 10
वाढत्या वयामुळे त्वचेवरील सुरकुत्यांचा सामना करावा लागतो. आपण गुलाब पाणी वापरू शकता. हे सुरकुत्या येण्यापासून प्रतिबंधित करते. हे बारीक रेषा कमी करते.

10 / 10
बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर मुरूमाचे डाग पडतात. अशावेळी आपण चेहऱ्याला गुलाब पाणी लावून ही समस्या दूर करू शकतो. मात्र, रात्री झोपतानाच चेहऱ्याला गुलाब पाणी लावा.