Side Effects of Aloe Vera : कोरफडचे सेवन कुणी कुणी टाळावे? 4 प्रकारच्या लोकांसाठी इशारा

| Updated on: Oct 15, 2021 | 10:04 AM

जर एखादी स्त्री गर्भवती असेल तर तिने कोरफडचे सेवन करणे टाळावे. यामुळे गर्भाशयाच्या आकुंचनाने देखील समस्या उद्भवू शकते. ज्यामुळे गर्भपात आणि जन्म दोष यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला आधी किडनी स्टोन झाला असेल तर कोरफड घेण्यापूर्वी नक्कीच तज्ञांचा सल्ला घ्या. त्याचा जास्त वापर किडनीसाठी हानिकारक ठरू शकतो. 12 वर्षांखालील मुलांना कोरफड देऊ नये.

1 / 4
जर एखादी स्त्री गर्भवती असेल तर तिने कोरफडचे सेवन करणे टाळावे. यामुळे गर्भाशयाच्या आकुंचनाने देखील समस्या उद्भवू शकते. ज्यामुळे गर्भपात आणि जन्म दोष यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

2 / 4
जर तुम्हाला आधी किडनी स्टोन झाला असेल तर कोरफड घेण्यापूर्वी नक्कीच तज्ञांचा सल्ला घ्या. त्याचा जास्त वापर किडनीसाठी हानिकारक ठरू शकतो. 12 वर्षांखालील मुलांना कोरफड देऊ नये.

3 / 4
जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर कोरफडीचे सेवन टाळा. यामुळे गॅसची समस्या वाढू शकते.

4 / 4
हृदयाच्या रुग्णांनी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच कोरफडीचे सेवन करावे. कधीकधी याचा जास्त वापर केल्याने शरीरात एड्रेनालाईन हार्मोन जास्त प्रमाणात निर्माण होऊ शकतात. अशा स्थितीत हृदयाचे ठोके अनियमित होण्याची समस्या असते.