Side Effects of Papaya : ‘या’ 5 लोकांनी अजिबात पपईचे सेवन करू नये, अथवा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल!
जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही पपईचे सेवन टाळावे. यामध्ये सायनोजेनिक ग्लायकोसाइड एमिनो अॅसिड असते. जे तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकते. सर्वसाधारणपणे हृदयरोग्यांसाठी ते फायदेशीर आहे. तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असली तरीही तुम्ही पपई खाणे टाळावे. अशा परिस्थितीत पपईचे सेवन केल्याने कॅल्शियम ऑक्सलेट तयार होऊ शकते.