Skin Care : चेहऱ्यावरील मुरुमाची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!

| Updated on: Dec 07, 2021 | 11:30 AM

मुरुमाच्या समस्येमुळे अनेकजण त्रस्त असतात. हार्मोनल, बाहेरील खाद्यपदार्थ आणि खराब जीवनशैलीमुळे मुरूमाची समस्या निर्माण होते. चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील केले पाहिजेत. बाहेरून घरी आले की, लगेचच आपला चेहरा धुतला पाहिजे.

1 / 4
मुरुमाच्या समस्येमुळे अनेकजण त्रस्त असतात. हार्मोनल, बाहेरील खाद्यपदार्थ आणि खराब जीवनशैलीमुळे मुरूमाची समस्या निर्माण होते. चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील केले पाहिजेत.

2 / 4
बाहेरून घरी आले की, लगेचच आपला चेहरा धुतला पाहिजे. कारण धुळीमुळे मुरूमाची समस्या वाढण्याची शक्यता असते.

3 / 4
तणावामुळे मुरुमाची समस्या वाढू शकते. यामुळे तणाव कमी करण्यासाठी दररोज व्यायाम किंवा योगा करा.

4 / 4
चेहऱ्यावरील मुरूम दूर करण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या चेहऱ्याला बदामाचे तेल लावा. यामुळे मुरूमाची समस्या दूर होण्यास मदत होते. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)