Skin Care Tips : फेशियल वॅक्सशी संबंधित या टिप्स फाॅलो करा, नाहीतर चेहरा खराब झालाच म्हणून समजा!
फेशियल वॅक्सिंग करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करायला कधीही विसरू नका. यासाठी तुम्ही क्लींजरची मदत घेऊ शकता. जर तुमच्याकडे क्लींजर नसेल तर चेहरा स्वच्छ करण्यासाठी फेसवॉशचाही वापर केला जाऊ शकतो. तसेच आपण यासाठी गुलाब पाण्याची देखील मदत देऊ शकता. चेहरा स्वच्छ केल्यानंतर स्क्रब करायला विसरू नका.