Natural Home Remedies : मानेवरील टॅन दूर करण्याचे ‘हे’ सर्वात सोपे मार्ग, वाचा अधिक!
तेलकट त्वचेसाठी लिंबू चांगले आहे. त्यामुळे त्वचेचे अतिरिक्त तेल नियंत्रित राहण्यास मदत होते. तुमच्या मानेवरील टॅन काढण्यासाठी लिंबू अत्यंत फायदेशीर आहे. मानेवरील टॅन कमी करण्यासाठी दही देखील अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी मानेला दही लावा आणि वीस मिनिटे ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने आपली मान धुवा.