Skin Care : आइस फेशियलचे दुष्परिणाम माहित आहेत?, वाचा आणि सावध व्हा…
तज्ज्ञांच्या मते बर्फाचे तुकडे त्वचेवर जास्त वेळ घासल्यास त्वचेवर कोरडेपणा येऊ लागतो. एवढेच नाही तर त्वचेवर बर्फ घासल्याने छिद्रांचेही मोठे नुकसान होते.ज्या लोकांना उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी त्वचेवर बर्फ चोळण्याची सवय असते. त्यांना पुरळ किंवा खाज येण्याची समस्या उद्भवते. तज्ज्ञांचे असे मत आहे की असे केल्याने लालसरपणा येतो.