Karwa Chauth Mehndi design: करवा चौथसाठी ‘हे’ खास मेंहदी डिझाईन्स!
मेंहदीचा गोल आकार बघायला खूप सुंदर दिसतो. ही मेंहदी काढण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. इंटरनेटवर गोल डिझाईन्सचे अनेक प्रकार आहेत. राजस्थानी डिझाईन सुद्धा खूप सुंदर दिसते. जर तुम्हाला पूर्ण हात भरून मेंहदी काढायची असेल तर तुम्ही ही मेंहदी काढू शकता. एवरग्रीन डिझाईन मेंहदी खूप सुंदर दिसते.