Travel Special : भारतामधील ‘या’ रेल्वे स्टेशनची नावे ऐकून तुम्ही पोटधरून हसाल!

| Updated on: Dec 11, 2021 | 8:30 AM

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना रेल्वेने प्रवास करायला प्रचंड आवडतो. रेल्वेने प्रवास केल्याने शरीराला आराम मिळतो आणि पैसांचीही बचत होते. प्रत्येक रेल्वे स्थानकाचे स्वतःचे वेगळे नाव आहे. मात्र, आपल्या देशामध्ये असे अनेक रेल्वे स्टेशन आहेत. ज्याचे नाव वाचून आपल्याला हसू आवरणार नाही.

1 / 7

2 / 7
नाना रेल्वे स्टेशन हे राजस्थानमधील सिरोही पिंडवारा नावाच्या ठिकाणी आहे. नाना स्टेशनपासून सर्वात जवळचे स्टेशन उदयपूर आहे.

3 / 7
राजस्थानमध्ये साली रेल्वे स्थानकाचे नाव आहे.  हे रेल्वे स्टेशन राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात येते. हे अजमेर पासून सुमारे 53 किमी अंतरावर आहे आणि उत्तर-पश्चिम रेल्वे मध्ये येते.

4 / 7
दिवाना रेल्वे स्टेशन हरियाणाच्या पानिपत येथे आहे. हे अगदी छोटं स्टेशन आहे.

5 / 7
दारूचे नाव ऐकले की दारूचे नाव मनात येते. मात्र, या स्थानकाचा दारूशी काहीही संबंध नाही. हे गाव झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यात आहे आणि या नावाने हे स्टेशन आहे.

6 / 7
बिल्ली रेल्वे स्टेशन उत्तर प्रदेशात येते. हे स्टेशन सोनभद्र जिल्ह्यात आहे. हे खूप प्रसिद्ध स्टेशन आहे.

7 / 7
बाप रेल्वे स्टेशनचे नाव ऐकले की अनेकदा हसायला येते. हे स्थानक राजस्थानच्या जोधपूरमध्ये आहे.