आपल्यापैकी बऱ्याच लोकांना मनगटावर परफ्यूम लावल्यानंतर दुसऱ्या मनगटाने घासण्याची सवय असते. मात्र, तसे करू नका.
कोरड्या त्वचेवर परफ्यूम फार काळ टिकत नाही. म्हणून त्याचा उपयोग त्वचेवर मॉइश्चरायझर लावल्यानंतर करावा.
आपण कानांच्या मागे, मनगटांवर परफ्यूम लावावा. असे केल्याने संपूर्ण शरीरावर सुगंध राहतो आणि बराच काळ टिकतो.
परफ्यूम लावण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कपड्यांपासून किंवा शरीराबाहेर साधारण 6 इंच अंतर ठेवून लावणे.
नेहमी चांगल्या कंपनीचा परफ्यूम वापरा. निकृष्ट दर्जाचा आणि स्वस्त दर्जाच्या परफ्यूमचा वास जास्त काळ टिकत नाही.