Health Care : मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ 5 गोष्टींपासून दूर राहा, वाचा अत्यंत महत्वाची माहीती!
जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ अत्यंत आवश्यक आहे. परंतु त्याचे जास्त प्रमाण सेवन हे मूत्रपिंडाच्या कार्यात अडथळा आणू शकते. त्यामुळे मीठाचे सेवन कमी प्रमाणात करा. रेड मीटचे (लाल मांस) सेवनही कमी प्रमाणात करावे. जास्त प्रमाणात लाल मांस खाल्ल्याने चयापचय प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम होतो. जास्त लाल मांस खाल्ल्याने किडनी स्टोनचा धोका वाढतो.