PHOTO : स्ट्रॉबेरी फळाचा सौंदर्यासाठी वापर कसा कराल?; ‘हे’ पाच उपाय वाचा!

| Updated on: Jun 11, 2021 | 2:20 PM

त्वचेवरील मुरूमाचे डाग काढण्यासाठी स्ट्रॉबेरी फायदेशीर आहे. यासाठी आपल्याला एका वाटीत तीन ते चार स्ट्रॉबेरी मॅश करून घ्याव्या लागतील. त्यानंतर ती पेस्ट चेहऱ्याला लावा आणि वीस मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.

1 / 5
स्ट्रॉबेरी हे फळ आरोग्यासाठी जसे फायदेशीर आहे तसेच त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. स्ट्रॉबेरीचा स्क्रब आणि मास्क त्वचेला लावल्याने अनेक फायदे होतात.

2 / 5
त्वचेवरील मुरूमाचे डाग काढण्यासाठी स्ट्रॉबेरी फायदेशीर आहे. यासाठी आपल्याला एका वाटीत तीन ते चार स्ट्रॉबेरी मॅश करून घ्याव्या लागतील. त्यानंतर ती पेस्ट चेहऱ्याला लावा आणि वीस मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.

त्वचेवरील मुरूमाचे डाग काढण्यासाठी स्ट्रॉबेरी फायदेशीर आहे. यासाठी आपल्याला एका वाटीत तीन ते चार स्ट्रॉबेरी मॅश करून घ्याव्या लागतील. त्यानंतर ती पेस्ट चेहऱ्याला लावा आणि वीस मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.

3 / 5
दोन स्ट्रॉबेरी घ्या आणि मॅश करा, त्यामध्ये दुधावरची साय मिक्स करा. ही पेस्ट चांगली मिक्स करून घ्या आणि चेहऱ्या, मानेवर लावा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

4 / 5
अर्धा कप दूध आणि दोन स्ट्रॉबेरी बारीक करून घ्या. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्याला लावा. अर्ध्या तासांनी आपला चेहरा स्वच्छ धुवा. हा फेस मास्क आपण आठवड्यातून दोनदा चेहऱ्याला लावा.

5 / 5
2 स्ट्रॉबेरी, 2 चमचे दही, 1 चमचे तांदळाचे पीठ, 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल घ्या.  पेस्ट बनवण्यासाठी सर्व साहित्य एका भांड्यात मिसळा. चांगली पेस्ट तयार करा आणि चेहऱ्याला लावा.