Health | तोंडात जास्त लाळ येण्याची समस्या आहे? मग जाणून घ्या कारण आणि उपाय!
सायनस हा एक प्रकारचा आजार आहे, जो सहसा लोकांना होतो. यामध्ये वारंवार शिंका येण्यासोबतच तोंडात अतिरिक्त लाळ निर्माण होण्याचीही समस्या असते. अहवालानुसार, सायनसचा उपचार फक्त ऑपरेशन आहे.जर तुम्हाला तोंडात जास्त लाळ निर्माण होण्याची समस्या असेल आणि त्यातून सुटका हवी असेल तर तुम्ही यासाठी आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करू शकता.
1 / 10
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, लाळ ही अत्यंत महत्वाची आहे. लाळेमुळेच अन्न पचण्यास मदत होते. लाळ तोंडामध्ये ओलावा टिकून ठेवण्यास नेहमीच मदत करते.
2 / 10
तोंडात ओलावा टिकवून ठेवण्यापासून ते अन्न पचण्यास लाळ मदत करते. मात्र, लाळेची जास्त प्रमाणात निर्मिती होत असेल तर ते आपल्या आरोग्यासाठी अजिबात फायदेशीर नाही.
3 / 10
जर लाळेची जास्त निर्मिती होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. असे होण्याची काही कारणे आहेत. जास्त लाळेची निर्मिती टाळण्यासाठी नेमके काय करावे हे देखील आपण आज जाणून घेणार आहोत.
4 / 10
असे मानले जाते की ओठांमध्ये ओलावा नसेल आणि ते क्रॅक होऊ लागले तर तोंडात पूर्वीपेक्षा जास्त लाळ तयार होऊ लागते. ओठांच्या काळजीसाठी तुम्ही लिप बाम वापरू शकता.
5 / 10
हिवाळ्याच्या हंगामात ओठांना क्रॅक जाणे साहजिक आहे. मात्र, काही लोकांची बाराही महिने ओठ उलतात. अशावेळी काही घरगुती उपाय करून आपण ओठ उलणे टाळायला हवे.
6 / 10
तोंडाभोवती कोणत्याही प्रकारचे संक्रमण असल्यास, जसे की अल्सर, सामान्यपेक्षा जास्त लाळ असू शकते. या स्थितीत तुम्ही डॉक्टरांकडे जावे.
7 / 10
सायनस हा एक प्रकारचा आजार आहे, जो सहसा लोकांना होतो. यामध्ये वारंवार शिंका येण्यासोबतच तोंडात अतिरिक्त लाळ निर्माण होण्याचीही समस्या असते. अहवालानुसार, सायनसचा उपचार फक्त ऑपरेशन आहे.
8 / 10
जर तुम्हाला तोंडात जास्त लाळ निर्माण होण्याची समस्या असेल आणि त्यातून सुटका हवी असेल तर तुम्ही यासाठी आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करू शकता.
9 / 10
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, तुळस आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. तुळशीच्या मदतीने आपण आरोग्याच्या अनेक समस्या दूर करू शकतो.
10 / 10
रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने चघळा. यामुळे लाळेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. शिवाय आपण तुळशीचा चहा देखील घेऊ शकतो.