Gujarat | गुजरातमध्ये जात आहात? मग या स्वादिष्ट मिठाईंच्या आस्वाद नक्कीच घ्या!
कंसर हा गुजरातमधील अतिशय फेमस पदार्थ आहे. याची चव गोड आणि अतिशय चवदार आहे. गुजरातमधील अनेक दुकानांमध्ये तुम्हाला सहज कंसर मिळते. दुध पाक हा तांदूळ आणि दूध घालून तयार केला जातो. हा पदार्थ तोंडात टाकल्यावर विरघळते. गुजरातमध्ये ज्या पद्धतीने खीर दिली जाते ती खीरपेक्षा वेगळी आहे.