Travel tips : भारतातील हे 5 सुंदर रेल्वे स्थानक आहेत, पाहा खास फोटो!
मुंबईचे हे रेल्वे स्टेशन बाहेरून हॉटेलसारखे दिसते आणि त्यामुळे अनेक चित्रपटांमध्ये हे दाखवण्यात आले आहे. मुंबईला भेट देत असाल तर इथे नक्कीच भेट द्या. नवाबांचे शहर असलेल्या लखनऊमध्ये तुम्हाला अनेक सुंदर नजारे पाहायला मिळतील. परंतु येथील चारबाग रेल्वे स्टेशन हे एखाद्या आकर्षक पॉइंटपेक्षा कमी नाही. हे लखनऊमधील सर्वात जुने रेल्वे स्थानक आहे.